Advertisement in next week

विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीने पायाभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्था आदी विषयांबाबत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला उत्तर देताना विरोधकांचे अनेक आरोप खोडून काढले. गेल्या पंधरा वर्षांतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारची कामगिरी आणि गेल्या चार वर्षांतील भाजप-शिवसेना युती सरकारची कामे यांची तुलनात्मक आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडली. राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. ‘थेट परदेशी
Read More »

महाभरती तातडीने

‘मराठा आरक्षणामुळे राज्य सरकारी सेवेतील ७२ हजार पदांची महाभरती थांबविण्यात आली होती. ही सरकारी नोकरभरती तत्काळ सुरू केली जाईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. ‘या भरतीमुळे मराठा समाजातील तरुणांचा आरक्षणातील सरकारी नोकरीतील मार्ग मोकळा झाला आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

७२ हजार पदांच्या मेगाभरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात येणार

मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याने राज्य सरकारने स्थगित केलेली मेगाभरती लवकरच सुरु होत असून यामध्ये सर्वच्या सर्व एकूण ७२ हजार रिक्त एकदाच भरण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही सुरु झाली असून पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून फेब्रुवारी २०१९ मध्ये एकाचवेळी सामाईक परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या अस्थापानेवरील
Read More »

www.000webhost.com